शिक्षक बदली होणारच बदली पोर्टल महत्वाची सुचना
💢 बदली पोर्टल सुरु झाल्याबाबत पंचायत समिती सर्व गटशिक्षणाधिकारी,यांना सूचित करण्यात आले आहे
सर्व गशीअ यांना कळविण्यात आले आहे की, बदली पोर्टल सध्या ओपन झालेले आहे.
💢आपल्या अधिनिस्त ज्या शिक्षकांच्या दुरुस्त्या राज्यस्तरावर पाठवल्या होत्या त्या दुरुस्त्या झालेल्या आहेत का पाहुन घेण्यास आपल्या अधिनिस्त शिक्षकाना अवगत करावे.
💢 बदली पोर्टल सुरु झाल्याबाबत.पंचायत समिती सर्व शिक्षणाधिकारी (प्रा),
वरील प्रमाणे बदली पोर्टलवर आपले स्वतःचे म्हणजेच शिक्षकांचे लॉगिन केल्यानंतर आपणास दिसून येते की बी इ ओ फोर्स एक्सेप्ट पेंडिंग प्रोफाइल ऑफ टीचर्स ही प्रक्रिया परत सुरू करण्यात आली आहे.
कारण माध्यमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या या अगोदर ऑनलाईन प्रणालीमध्ये समाविष्ट नव्हत्या त्या यावर्षीपासून ऑनलाईन प्रणाली मध्ये समाविष्ट करण्यात आल्या असून अशा माध्यमिक शिक्षकांची प्रोफाइल तयार करून ती एक्सेप्ट करण्याचे काम सध्या पोर्टलवर सुरू आहे.
💢 विशेष बाब म्हणजे अजूनही काही जिल्हा परिषदेचे बिंदू नामावल्या म्हणजेच रोस्टर पोर्टलवर अपडेट झालेले नाही.
💢 बिंदू नामावल्या म्हणजेच रोस्टर पोर्टलवर अपडेट झाले लवकरच बदली पोर्टल बदली अर्जासाठी सुरू होईल ऑनलाइन बंद आंतरजिल्हा बदल्या पूर्ण होऊन जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया देखील सुरू होऊन व्यवस्थित पार पडेल असे अपेक्षित आहे.
💢 सध्या बिंदू नामावली प्रक्रिया पूर्ण करणे सुरु आहे
💢शिक्षक बदली प्रक्रिया हि विहित वेळेत पूर्ण होणार आहे
💢 मंत्रिमंडळ विस्तार झाल्याबरोबर प्रथम शिक्षक बदलीचे काम सुरु होणार आहे
💢बदली पोर्टलवर सर्व शुक्षक माहिती अचूक असल्याबाबत सर्व शिक्षकांनी पडताळून बघावे
💢३ ऑगस्ट नंतर शिक्षक बदली प्रक्रिया जोमाने सुरु होणार
💢 ३० ऑगस्ट पर्यंत बदली मुदत आहे त्यामुळे बदली होणारच
💢 बदली पोर्टल महत्वाची सुचना शिक्षक बदली होणारच
------------------------------------------------------------
💢जिल्हा परिषद निवडणूक आरक्षण सोडत माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
💢मराठी जोड शब्दांची गंमत येथे क्लिक करा
💢छत्रपती शाहू महाराज संशोधन ,प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे मार्फत मराठा कुणबी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती फार्म व माहिती येथे डाउनलोड करा
💢राज्यात २७ जुलै ते ४ आँगष्ट व विदर्भात ११ आँगष्ट ते २२ आँगष्ट रोजी होणार सेतू अभ्यासक्रम अध्ययन स्थिती तपासणी परिपत्रक वाचण्यासाठी येथे क्लिक करा
💢३४% महागाई भत्ता माहित वाचण्यासाठी येथे क्लिक करा
💢बदलीबाबत २५ जुलै चा शासन निर्णय येथे डाउनलोड करा
💢सेतू उत्तर चाचणी वर्ग १ ते १० येथे डाउनलोड करा
💢जिल्हांतर्गत बदलीबाबत सेवाजेष्ठाता ठरविण्याबाबत २५ जुलै रोजीचा शासन निर्णय वाचण्यासाठी येथे डाउनलोड करा
💢शालेय पोषण आहार योजना प्रभावी अमलबजावणी होण्यासाठी भरारी पथक नेमणूक करणेबाबत २२/७/२२ चा शासन निर्णय येथे क्लिक करा
💢मुख्याध्यापक वार्षिक डायरी येथे क्लिक करा
💢ओबीसी शिष्यवृत्ती निधी वितरण निर्णय येथे डाउनलोड
💢अपंगाना घरपट्टी सूट बाबत निर्णय येथे क्लिक करा
१]शिक्षक बदली फार्म कसा भरावा क्लिक करा
0 Comments