10 वी पास असाल तर सरकारी नोकरीची संधी सोडू नका, DRDO मध्ये तब्बल 1901 जागांसाठी मेगाभरती
💢माहिती सविस्तर बघा 👇
मुंबई | संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO- CEPTAM इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक-बी, तंत्रज्ञ-ए या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2022 असणार आहे. तर या पदभरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख 3 सप्टेंबर 2022 असणार आहे.
💥या पदांसाठी भरती
💢 वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक-बी
(Senior Technical Assistant-B) – एकूण जागा – 1075
💥तंत्रज्ञ-ए (Technician-A) – एकूण जागा – 826
💢अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 03 सप्टेंबर 2022
💥अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 23 सप्टेंबर 2022
💢संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी PDF – येथे क्लिक करा
💥या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.drdo.gov.in/careers या लिंकवर क्लिक करा.
💢 https://www.drdo.gov.in/careers येथे अर्ज करा https://www.drdo.gov.in/careers येथे अर्ज करा
💥BSF : सीमा सुरक्षा दलामध्ये 1312 जागांसाठी मेगाभरती 2022 येथे क्लिक करा
0 Comments