Subscribe Us

नागपंचमी निमित्ताने शाळा सकाळच्या सत्रात भरविणेबाबत शिक्षणाधिकारी बुलढाणा यांचे आदेश




नागपंचमी निमित्ताने शाळा सकाळच्या सत्रात भरविणेबाबत शिक्षणाधिकारी बुलढाणा यांचे आदेश 

उद्या मंगळवार दिनांक 2 ऑगस्ट 2022 रोजी नागपंचमी निमित्त सकाळच्या वेळेत शाळा भरवण्याची मागणी काही शिक्षक संघटनांनी केली होती. त्यानुसार सूचना निर्गमित करण्यात येते की जिल्ह्यातील सर्व मराठी माध्यमाच्या शाळा सकाळी ‌7 ते 12.30 या वेळेत भरवण्यात याव्यात. तसेच पूर्ण वेळ शाळेप्रमाणे अध्यापनाच्या सर्व तासिका पूर्ण होतील याची दक्षता घेण्यात यावी.

    - शिक्षणाधिकारी प्राथमिक

        जि.प. बुलडाणा


निवड श्रेणी व वरिष्ठ श्रेणी बाबत आदेश व माहिती वाचा क्लिक करा


Post a Comment

0 Comments