राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा तिसरा हप्ता जून महिन्याच्या वेतन /पेन्शन सोबत अदा करण्यात आलेला आहे .सदर सातवा वेतन आयोगाचे हप्ते ऑनलाईन करणेसंदर्भात दि.29.07.2022 रोजी शिक्षण संचालनालय यांचे महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित झाले आहे .याबाबतचा शिक्षण संचालनालय यांचे सविस्तर शासन परिपत्रक खालीप्रमाणे पाहुयात .
सातव्या वेतन आयोगाच्या हप्त्याची माहिती शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट करणेबाबत ,सदर पत्र निर्गमित करण्यात आलेला आहे .यानुसार राज्यातील कर्मचाऱ्यांचे सातवा वेतन आयोगाच्या हप्त्याची माहिती शालार्थ प्रणाली मध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे .व जिल्हानुसार सदर सातवा वेतन आयोगाच्या हप्त्याची माहिती पत्र निर्गमित झाल्याच्या दिनांकापासुन 7 दिवसाच्या आत भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत .सातवा वेतन आयोगाचा दुसरा हप्ता ऑनलाईन काढलेला असल्यास पुन्हा माहिती भरण्याची आवश्यकता नसल्याचे सदर पत्रान्वये स्पष्ट करण्यात आले आहेतजर सदर सातवा वेतन आयोगाचा दुसरा हप्ता ऑफलाईन काढलेला असल्यास ,संपुर्ण माहिती शालार्थ प्रणालीमध्ये भरणेबाबत सुचना संबंधित शाळाला निर्गमित करण्यात आलेल्या आहेत .याबाबतचा दि.29.07.2022 रोजीचा सविस्तर शासन परिपत्रक खालीलप्रमाणे पाहु शकता
. . जर सदर सातवा वेतन आयोगाचा दुसरा हप्ता ऑफलाईन काढलेला असल्यास ,संपुर्ण माहिती शालार्थ प्रणालीमध्ये भरणेबाबत सुचना संबंधित शाळाला निर्गमित करण्यात आलेल्या आहेत .याबाबतचा दि.29.07.2022 रोजीचा सविस्तर शासन परिपत्रक खालीलप्रमाणे पाहु शकता .
💢महाराष्ट्र गट सेवा ब या पदावर माध्यमिक शिक्षक संवर्गातील उपशिक्षणाधिकारी पदाची तात्पुरती पदोन्नती यादी येथे डाउनलोड करा
💢 प्रशिक्षणप्रमाणपत्र प्राप्त शिक्षकांना वरिष्ठव निवड श्रेणी तात्काळ लागू करण्याबाबत संचालक आदेश येथे क्लिक करा
💢३४% महागाई भत्ता माहित वाचण्यासाठी येथे क्लिक करा
💢राज्य शिक्षक / क्रांतीज्योती सावीत्रीबाई फुले शिक्षक पुरस्कारासाठी लागणारे आवशयक निकष येथे डाउनलोड करा
💢 शिक्षक बदली होणारच बदली पोर्टल महत्वाची सुचना येथे डाउनलोड करा
💢जिल्हा परिषद निवडणूक आरक्षण सोडत माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
💢मराठी जोड शब्दांची गंमत येथे क्लिक करा
💢छत्रपती शाहू महाराज संशोधन ,प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे मार्फत मराठा कुणबी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती फार्म व माहिती येथे डाउनलोड करा
💢राज्यात २७ जुलै ते ४ आँगष्ट व विदर्भात ११ आँगष्ट ते २२ आँगष्ट रोजी होणार सेतू अभ्यासक्रम अध्ययन स्थिती तपासणी परिपत्रक वाचण्यासाठी येथे क्लिक करा
💢बदलीबाबत २५ जुलै चा शासन निर्णय येथे डाउनलोड करा
💢सेतू उत्तर चाचणी वर्ग १ ते १० येथे डाउनलोड करा
💢जिल्हांतर्गत बदलीबाबत सेवाजेष्ठाता ठरविण्याबाबत २५ जुलै रोजीचा शासन निर्णय वाचण्यासाठी येथे डाउनलोड करा
💢शालेय पोषण आहार योजना प्रभावी अमलबजावणी होण्यासाठी भरारी पथक नेमणूक करणेबाबत २२/७/२२ चा शासन निर्णय येथे क्लिक करा
💢मुख्याध्यापक वार्षिक डायरी येथे क्लिक करा
💢ओबीसी शिष्यवृत्ती निधी वितरण निर्णय येथे डाउनलोड
💢अपंगाना घरपट्टी सूट बाबत निर्णय येथे क्लिक करा
१]शिक्षक बदली फार्म कसा भरावा क्लिक करा
0 Comments