शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा महत्वपूर्ण सामान्यज्ञान प्रश्नावली
१) अजिंठा, वेरूळ लेण्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत ?
उत्तर -- औरंगाबाद
२) तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- नंदुरबार
३) जायकवाडी जलविद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- औरंगाबाद
४) साल्हेर व मुल्हेर हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
उत्तर -- नाशिक
५) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता ?
उत्तर -- अहमदनगर
६) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता ?
उत्तर -- मुंबई शहर
७) महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते ?
उत्तर -- कळसूबाई
८) महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती ?
उत्तर -- गोदावरी
९) महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्राचा जिल्हा कोणता ?
उत्तर -- गडचिरोली
१०) महाराष्ट्राच्या समुद्र किना-याची लांबी किती कि. मी. आहे
उत्तर -- ७२० कि. मी.
११) महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- सातारा
(१२) कसारा घाट कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर आहे ?*
उत्तर -- मुंबई -- नाशिक*
१४) USB चे पूर्ण रूप काय आहे ?
उत्तर --Universal Serial Bus.
१५) 'देवधर ट्राफी' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर --क्रिकेट.
१६) टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला ?
उत्तर --जाॅन लाॅगी बेअर्ड.
१७) कामगार दिवस कधी साजरा करतात ?
उत्तर --१ मे.
१८) हाती न घेता तलवार,बुद्ध राज्य करी जगावर हे उद्गार कोणाचे आहे ?
उत्तर -- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज.
१९)भारतातील सर्वांत मोठे संग्रहालय कोणते ?
उत्तर --इंडियन म्युझियम.( कोलकाता )
२०) पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा करतात ?
उत्तर -- तामिळनाडू.
२१)देशातील पहिला निर्मल जिल्हा कोणता आहे ?
उत्तर --कोल्हापूर.
२३) सागरी संपत्ती असलेल्या थोरियमचा उपयोग कुठे केला जातो ?
उत्तर -- अणूऊर्जा निर्मिती.
२४) २०१६ - १७ मध्ये कोणत्या संघाने दुलिप ट्राफी क्रिकेट स्पर्धा जिंकली होती ?
उत्तर -- इंडिया ब्ल्यू .
💢सरकारी कर्मचाऱ्यांना 18 महीन्यातचा DA मिळणार याबाबत सविस्तर माहिती येथे क्लिक करा
0 Comments