Subscribe Us

शेतकऱ्यांना लवकरच मिळणार १५००० रू नुकसान भरपाई

 


शेतकऱ्यांना लवकरच मिळणार १५००० रू नुकसान भरपाई


                    शेतकऱ्यांना आता ५ हजार रुपयांऐवजी १५ एवढी आर्थिकमदत मिळणार असल्याचे सरकारने घोषित केले आहे. जुलै 2022 या वर्षामध्ये शेतातील पिकांच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून म्हणजेच SDRF मधून सुधारित दराप्रमाणे शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे.

                      शेतकऱ्यांना दिली जाणारी १५ हजार रुपये नुकसानभरपाई आर्थिक मदत प्रती हेक्टरी वाढीव मदत असून यापूर्वी २ हेक्टर मर्यादेत मदत केली जात होती.

               मात्र आता हीच मदत 3 हेक्टर क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना देखील दिली जाणार आहे. म्हणजेच शासनाचे हेक्टर मर्यादा वाढवून दिलेली आहे.

               आपत्तीमध्ये तत्काळ देण्यात येणारी मदत ही पाच हजार रूपयांवरून १५ हजार रूपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे शेतकरी बांधवांसाठी हि नक्कीच दिलासादायक बाब ठरणार आहे.

कोणताही शेतकरी अतिवृष्टीग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही त्याचप्रमाणे हि मदत वाटप करतांना कोणत्याही शेतकऱ्यांची तक्रार येवू नाय अशा सूचनाही जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

       💢दहीहंडी उत्सव बघण्यासाठी येथे क्लिक करा

             शेती करत असतांना शेतकरी बांधवाना विविध संकटाचा सामना करावा लगतो. त्यामध्ये महागाई असेल किंवा अजून इतर बाबी. शेतकऱ्यांना शेती करत असतांना सर्वात जास्त आर्थिक फटका बसतो तो नैसर्गिक संकटामुळे.

               यासाठी शेतकरी बांधव आपल्या पिकांचा पिक विमा देखील  काढत असतो. परतू शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये योग्य वेळी नुकसानभरपाईचे पैसे जमा न झाल्याने त्यांची तारांबळ उडते.

               अशावेळी महाराष्ट्र सरकारने नुकसान भरपाई १५ हजार देण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याप्रमाणे लवकरात लवकर हा निधी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.


💥BSF : सीमा सुरक्षा दलामध्ये 1312 जागांसाठी मेगाभरती 2022 येथे क्लिक करा


💥10 वी पास असाल तर सरकारी नोकरीची संधी सोडू नका, DRDO मध्ये तब्बल 1901 जागांसाठी मेगाभरती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments