अंगणवाडी सेविका यांना (festival gift) दिवाळी भाऊबिज विशेष भेट मिळणार
राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी अनेक भेटी शासन स्तरावरून मिळत आहे त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील पूर्व प्राथमिक शिक्षण म्हणजे अंगणवाडी सेविका यांना सुध्दा भाऊबीज भेट म्हणून 2000 रू मिळणार आहे यासाठी शासनाने शासन निर्णय जाहीर केला आहे...
💢राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार दिडपट महागाई भत्ता ३ ऑक्टोंबर २२ चा शासन निर्णय येथे वाचा
😊राज्यातील कर्मचारी व इतर कर्मचारी यांचे सन अग्रीमासह salary-and-festivals-advance पगार दिवाळीपूर्वी होणार आदेश निर्गमित.येथे डाउनलोड करा
💢सरकारी कर्मचाऱ्यांसाठी चिंतेची बाब सप्टेंबर पासून HRA घरभाडे
भत्ता बंद करणार? येथे वाचा
0 Comments