MSEDCL : आता सर्व घरगुती ग्राहकांचे विजबील सरसकट माफ , राज्य सरकारचा मोठा निर्णय !
राज्यातील वीज बिलांच्या थकबाकीपोटी कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या ग्राहकांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे . अशा ग्राहकांचे विजबिल सरसकटपणे माफ होणार आहे . याबाबत राज्य सरकारकडुन निर्णय देखिल निर्गमित झालेला आहे .या संदर्भात राज्य सरकारने घेतलेला सविस्तर निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .
राज्य शासनाकडुन राज्यातील घरगुती व व्यवसाय आणि उद्योग ग्राहकांना विजबीलांमध्ये अभय देण्यासाठी विलासराव देशमुख अभय योजना राबविण्यात येते . या योजनेच्या माध्यमातुन राज्यातील विजबिलाच्या थकबाकीमुळे ज्या ग्राहकांचे कायमस्वरुपी विजपुरवठा खंडित करण्यात आलेला आहे . अशा ग्राहकांना अभय देण्यासाठी व पुन्हा विजपुरवठा सुरु करण्यासाठी सदर योजनेला 31 डिसेंबर 2022 पर्यंत मुदवाढ देण्यात आलेली आहे .यासाठी थकबाकी ग्राहकांना आपले थकीत रक्कमेची भरणा केल्यास अशा ग्राहकांचे व्याज सरसकट माफ होणार आहे .व पुन्हा वीजपुरवठा सुरु करण्यात येईल .
असा घ्या लाभ –
या योजनेच्या माध्यमातुन विजबिलामधुन अभय मिळविण्यासाठी इच्छुक आणि पात्र ग्राहकांनी दि.31.12.2022 पर्यंत केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे . यामध्ये अर्ज मंजर झाल्यानंतर मुळ थकबाकीच्या रक्कमेच्या 90 टक्के रक्कमेचा भरणा करावे लागणार आहे . त्यानंतर ग्राहकांचे विजबिलाच्या व्याजाची रक्कम माफ करण्यात येईल .यासाठी आपल्या जवळच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून सदर योजनेमधून लाभ मिळवू शकता .
💥Good News राज्य कर्मचारी व पेन्शनधारकांना मोठी आनंदाची बातमी ! नोव्हेंबरमधे माहे जुलै 2022 पासुन 38 % दराने महागाई भत्ता वाढ , फरकासह लाभ मिळणार.सविस्तर येथे वाचा
💟💢20000 हजार पोलिस भरती प्रक्रिया बाबतसविस्तर येथे वाचा
💢SBI भरती बाबत माहिती सविस्तर येथे वाचा
0 Comments