जिल्हा अंतर्गत शिक्षक बदली बाबत संवर्ग निहाय कोरे अर्जाचे नमुने
संवर्ग 1 अर्ज नमुनायेथे डाउनलोड करा
संवर्ग 2 अर्ज नमुनायेथे डाउनलोड करा
संवर्ग 3 अर्ज नमुनायेथे डाउनलोड करा
संवर्ग 4 अर्ज नमुनायेथे डाउनलोड करा
शिक्षक बदली बाबत दिनांक 12/10/22 रोजी शासन परिपत्रक आले असून शिक्षक बदली होणार असे स्पष्ट झाले आहे
संवर्ग निहाय बदली कशी होणार
*आजच्या ग्राम विकास चे दिनांक 12/10/2022 चे पत्राचा थोडक्यात अर्थ असा निघेल*
👉🏼जर *पर्याय 'अ' निवडल्यास* प्रशासकीय बदली साठी होकार दिला असा अर्थ होईल आणि आपण प्राधान्य दिलेल्या गवापैकीच गाव मिळेल असे नाही....*आपणास आपल्या प्राधान्य दिलेल्या गावा शिवाय ही इतर रिक्त गाव ही मिळू शकते.*
👉🏼जर आपण *पर्याय 'आ' निवडल्यास* विनंती मधे अर्ज भरला असा अर्थ होईल आणि आपण दिलेल्या पर्यायांपैकीच एक गाव मिळेल.
*💠म्हणजे बदलीपात्र सर्वांनीच विनंती भरावे असे शासन धोरण दिसते.*
💢दिवाळी सुट्टी वाढली संचालक आदेश येथे वाचा
💢सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे होणार सविस्तर वाचा
0 Comments