Subscribe Us

कर्मचारी यांना अतिप्रदान होणाऱ्या रकमेच्या वेतन पडताळणी बाबत शासन निर्णय





कर्मचारी यांना अतिप्रदान होणाऱ्या  रकमेच्या वेतन पडताळणी बाबत शासन निर्णय 

शासकीय कर्मचारी यांचे सेवा पुस्तक कार्यालयामार्फत पडताळी करणे आवश्यक आहे कारण सेवा निवृत्त वेळी अनेक कर्मचारी यांचे सेवा पडताळणी करतांना अतिप्रदान रकमेबाबत चुका आढळतात तेव्हा सदर बाब लक्षात घेऊन 50 व्या वर्षी कर्मचारी यांचे सेवा पुस्तक कार्यालयामार्फत पडताळी करून सदर चुक दुरुस्त करावी याबाबत सविस्तर खालिल शासन निर्णय आवश्यक वाचा 



💢कर्मचारी यांना अतिप्रदान होणाऱ्या  रकमेच्या वेतन पडताळणी बाबत शासन निर्णय येथे डाउनलोड करा

💢शिक्षक समायोजन प्रक्रियेबाबत शिक्षणाधिकारी आदेशयेथे वाचा

💢राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी 38% DA महागाई भत्ता व वाढीव सण अग्रीम मिळणार सविस्तर येथे वाचा

💢राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या TA-DA भत्याच्या दरामध्ये सुधारणा करणेबाबत, शासन निर्णय येथे वाचा  

💢जिल्हाअंतर्गत बदली Teacher-transfer प्रक्रिया 2022 संदर्भातील हाती आलेले महत्त्वाचे अपडेटयेथे वाचा

Post a Comment

0 Comments