Subscribe Us

शालेय माहिती आंँनलाईन पोर्टल वर भरण्यासाठी युडायस मराठी कोरा नमुना


शालेय माहिती आंँनलाईन पोर्टल वर भरण्यासाठी युडायस मराठी कोरा नमुना 


                     शाळेची संपूर्ण माहिती आंँनलाईन UDISE पोर्टल वर भरण्यासाठी सुविधा सुरू झाली आहे. आपल्या शाळेतील संपूर्ण जातीनिहाय वयोगटातील विद्यार्थी संख्या, पाठ्यपुस्तक, गणवेश, शिष्यवृत्ती, अनुदान, शिक्षक संख्या मान्य शिक्षक, रिक्त शिक्षक, ग्रंथालय,मैदान, आर्थिक अभिलेखे, शाळा खोली, व  भौतिक सुविधा बाबत माहिती भरणे.

अशी संपूर्ण माहिती आंँनलाईन पोर्टल वर भरण्यासाठी युडायस कोरा नमुना डाऊनलोड करा


💢UDISE PLUSE मराठी कोरा नमुना :- येथे डाउनलोड करा


💢राज्य कर्मचारी व पेन्शनधारकांना मोठी आनंदाची बातमी ! नोव्हेंबरमधे माहे जुलै 2022 पासुन 38 % दराने महागाई भत्ता वाढ , फरकासह लाभ मिळणार येथे सविस्तर वाचा

💢राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा धक्का ! वेतनात होणार कपात.HRA Close येथे वाचा

💢युडायस बाबत संचालक यांचे पत्र येथे डाउनलोड करा

Post a Comment

0 Comments