Subscribe Us

ऑनलाइन बदली पोर्टल 31 ऑक्टोंबर पासून सुरू होणार



 ऑनलाइन बदली पोर्टल 31 ऑक्टोंबर पासून सुरू होणार


महानगरपालिका नगरपालिका निवडणुक यांचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिल्या नंतर सदर निवडणूक निर्णय होणार आहे त्यामुळे शिक्षक बदली वेळापत्रकानुसार होणार असल्याचे सुत्रांनी सुतोवाच केले आहे. म्हणून शिक्षक यांनी आपले कोरे अर्जाचे नमुने भरून दिलेल्या वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे.

जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया

संवर्ग 1 व 2 करिता महत्त्वाचे


➡️ *ऑनलाइन बदली पोर्टल 31 ऑक्टोंबर पासून सुरू होणार*


➡️ *2022 जिल्हा अंतर्गत बदली मध्ये दिनांक 05/11/2022 ते 07/11/2022 या कालावधीत संवर्ग 1 व संवर्ग 2 यांनी बदली पोर्टल वर त्यांना बदली हवी किंवा नको या बाबत Online माहिती भरणे आवश्यक आहे.* 


 ➡️ *या टप्यात फक्त संवर्ग 1 व 2 मध्ये मोडत असल्यास बदली हवी किंवा नको हाच पर्याय नोंदविणे आहे.* 


➡️ *आपला संवर्ग 1 किंवा संवर्ग 2 मधील दावा मान्य झाल्यास 30 गावांचा पसंतिक्रम संवर्ग 1 करता 24/11/2022 ते 26/11/2022 व*


➡️ *संवर्ग 2 करीता 01/12/2022 ते 03/12/2022*


*या कालावधीत भरावे लागणार*

💖संवर्ग 1 बाबत माहिती सविस्तर येथे वाचा

💢बदली वेळापत्रक येथे डाउनलोड करा

💢शिक्षक बदली बाबत संवर्ग निहाय कोरे अर्जाचे नमुने येथे डाउनलोड करा


Post a Comment

0 Comments