राज्यातील कर्मचारी व इतर कर्मचारी यांचे सन अग्रीमासह salary-and-festivals-advance पगार दिवाळीपूर्वी होणार आदेश निर्गमित.
कोषागार अधिकारी यांनी जिल्ह्यातील कार्यालय प्रमुख व सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना कळविले आहे की माहे ऑक्टोबर 2022 च्या 24 तारखेला दिवाळी सण आहे त्यामुळे दिवाळीपूर्वीच सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना माहे ऑक्टोबर 2022 चे वेतनाचे प्रदान करण्याचे शासन आदेश निर्गमित होण्याची शक्यता असल्याने दिवाळीपूर्वी वेतन व सनग्रीमाचे प्रदान होणे आवश्यक आहे
दिवाळी अगोदर पगार करण्याच्या दृष्टीने दिनांक 10 ऑक्टोबर 2022 पर्यंत सर्व प्रकारची देयके कोषागार कार्यालयात स्वीकारण्यात येतील व दिनांक 11 ऑक्टोबर 2022 ते 21 ऑक्टोबर 2022 या कालावधीत खालील प्रकारची देयके कोषागार स्वीकारण्यात येणार नाहीत.
जिल्ह्यातील शासकीय कार्यालय प्रमुखांनी विशेस करून वेतन व सन अग्रीमाची देयके दिनांक ६ ऑक्टोबर 2022 पासून कोषागार स्वीकारण्यात येतील सन अग्रीमाचे देयकावर सर्व कर्मचाऱ्यांची नावे नमूद असणे आवश्यक आहे तसेच मंजुरी आदेशामध्ये सुद्धा सर्व कर्मचाऱ्यांची नावे नमूद असणे आवश्यक आहे. मंजुरी आदेशामध्ये कर्मचाऱ्यांचा ग्रेड पे सहावे वेतन आयोगानुसार नमूद करावा सनग्रीम हा ज्या अराजपात्रित कर्मचाऱ्यांच्या सहावे वेतन आयोगानुसार ग्रेड पे 48 पर्यंत आहे त्यांनाच सन अग्रीम अनुज्ञ आहे राजपत्रित अधिकारी व ग्रेड पे 48 वरील अराजपत्रित कर्मचाऱ्यांना सन अग्रीम अनुज्ञ राहणार नाही. सन अग्रीमाचे देयकांसोबत विहित प्रमाणपत्रे नमूद असणे आवश्यक आहे व सदर देयके बिल पोर्टल मधून सादर करणे आवश्यक आहे.
माहे ऑक्टोबर 2022 ची वेतन देयके कोषागारत उपकोशारात स्वीकारण्याबाबत
सर्व कार्यालय यांनी आपले वेतन बिल दिनांक 24 ऑक्टोबर 2022 ला दिवाळी असल्याने दिनांक 22 ऑक्टोबर 2022 पूर्वी माहे ऑक्टोबर 2022 चे वेतन प्रदान करण्याचे शासन आदेश निर्गमित होण्याची शक्यता असल्याने सर्व प्रकारच्या वेतन देयकांसोबत प्रथम पृष्ठावर चेंज स्टेटमेंट सोबत जोडणे अत्यावश्यक असून वेतनदेयकांमध्ये कोणत्याही प्रकारची थकबाकी शासनाचे विशेष आदेश असल्यास सोडून नियम क्रमांक 1968 मधील नियम 270 अन्वये काढण्यात येऊ नये थकबाकी काढलेली असल्यास वेतन द्या की ही आक्षेपित करण्यात येतील वेतन देखे ही पोषागरात किंवा सादर करावयाची याबाबत शासन आदेशानंतर दिनांक कळवण्यात येईल.
💢राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार दिडपट महागाई भत्ता ३ ऑक्टोंबर २२ चा शासन निर्णय येथे वाचा
😊राज्यातील कर्मचारी व इतर कर्मचारी यांचे सन अग्रीमासह salary-and-festivals-advance पगार दिवाळीपूर्वी होणार आदेश निर्गमित.येथे डाउनलोड करा
0 Comments