जिल्हा परिषद बुलडाणा अंतर्गत 7 एप्रिल 2021 चे अवघड क्षेत्राचे निकषानुसार अवघड क्षेत्राची यादी दि. 01 नोव्हें 22 ला मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे लॉगीन मधून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
तसेच तालुका स्तरावर संवर्ग 1 बदली पात्र शिक्षकांची पडताळणी समिती गठीत करणेबाबत आदेश दिले आहेत
संवर्ग 1 व 2 बाबत सविस्तर माहिती विश्लेषण आवश्यक वाचा
💢जिल्हा बदली अवघड क्षेत्रातील घोषित केलेल्या शाळांची यादी येथे डाउनलोड करा
💢संवर्ग 1 बाबत प्रमाणपत्र पडताळणी समिती बाबत आदेश येथे सविस्तर वाचा
💢शिक्षक बदली बाबत सविस्तर अपडेट येथे सविस्तर वाचा
💢18 महीन्यातील महागाई भत्ता बाबत माहिती येथे सविस्तर वाचा
💢घरभाडे भत्ता व वेतन बंद करण्याबाबत पत्र येथे सविस्तर वाचा
0 Comments