मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सेवा परीक्षेकरिता पुस्तके, फर्निचर इत्यादी हवे असल्यास वरील विहित नमुन्यात अर्ज भरून प स कार्यालयात सादर करण्याबाबत मुख्यकार्यकारी अधिकारी यांचे आदेश
वरील आदेश व अर्ज नमुना येथे डाउनलोड करा
ग्रामीण भागातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सेवा परीक्षा देण्यासाठी लागणारे साहित्य उदाहरणार्थ फर्निचर, पुस्तके आवश्यक लागणारे शैक्षणिक साहित्य हवी असल्यास मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने आपला प्रस्ताव दाखल करावे ग्रामपंचायत कार्यालयाने त्याची पुर्तता करुन मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लाभ मिळवून द्यावा.तसे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आदेश दिले आहेत व अर्जाचा नमुना सोबत दिले आहे.
💖सन 2020-21 मधील विद्यार्थ्यांना गणवेश बाबत आदेश येथे सविस्तर वाचा
💢नविन शैक्षणिक धोरण लागू करण्याबाबत शासन निर्णय येथे सविस्तर वाचा
💢महागाई भत्ता 4% बाबत अपडेट येथे सविस्तर वाचा
0 Comments