शिक्षक बदली बाबत VC Update आवश्यक माहिती
💢आंतरजिल्हा बदली बाबत राज्यस्तरीय व्हीसी दिनांक 21 जुलै 2022 च्या मधील महत्त्वाचे मुद्दे
साधारण ज्या जिल्ह्यांमध्ये माध्यमिक शाळांतील प्राथमिक शिक्षक व प्राथमिक पदवीधर यांची बदली पोर्टल वरून नोंद झालेली नसेल अशा शिक्षकांची वैयक्तिक माहिती राज्यस्तरावर आज मिळणार मिळणाऱ्या एडिशन एक्सेल सीट मध्ये द्यावी.
💢तसेच ज्या शिक्षकांच्या अद्याप उर्वरित अपडेशन राहिले आहे अशा शिक्षकांची माहिती प्राप्त गोल्डन शीट मध्ये भरावी वरील दोन्ही माहिती आज रात्री बारा वाजेपर्यंत भरावी.
💢माध्यमिक शाळा मधील एडिशन होणाऱ्या प्राथमिक शिक्षकांची माहिती उद्या रात्री बारा वाजेपर्यंत बीओ लॉगिन वरून आभासी शाळेतून सेवा विषयक माहिती अद्यावत करावी.
💢आंतरजिल्हा बदली झाल्यानंतर वरील सर्व युजर डिॲक्टिव्हेट होतील. कोणत्याही परिस्थितीत रोस्टर अपलोड करणे आवश्यक आहे
💢ज्या जिल्ह्यातील रोस्टरची काम पूर्ण झाले नाही किंवा मंजूर झाले नाही अशा जिल्ह्यात आणि 2019 व 2020 रोस्टरची तफावत काढून आणि जे फायनल रोस्टर तयार होईल ते मंजुरी मिळाली नसली तरी जे करेक्ट आहे असे वाटत असेल ते माननीय श्री यांची परवानगीसाठी स्वराक्षरी घेऊन आजच्या स्थितीचे रोस्टर अपलोड करावे याबाबत आज आरडीडी कडून पत्र निघणार आहे.
💢 जिल्हा बदली फॉर्म भरत असताना कोणत्याही एकाच कॅडर मधून फॉर्म भरावा.
💢एनओसी ज्या जिल्ह्यांमध्ये आपण बदली करून जायचे आहे त्या जिल्ह्याची एनएससी आपल्याकडे पाहिजे केवळ स्व जिल्ह्याची निर्मिती असून चालत नाही.
💢दिनांक २२ जुलै 2022 च्या रात्री बाराच्या नंतर कोणतेही ऑडिशन अथवा अपडेशन होणार नाही.
💢शेवटचे दोन दिवस आहे त्यामध्ये अपडेशन आणि एडिशन करून घ्यावे. रुस्तम मध्ये ई डब्ल्यू एस च्या जागा ह्या ओपन मध्ये दर्शवाव्यात.
💢आंतरजिल्हा बदली मध्ये एनओसी ला पहिले प्राधान्य आहे.
💢2022 साठी अवघड क्षेत्राच्या याद्या फायनल करून ठेवणे आवश्यक आहे
💢सर्व याद्या प्रसिद्ध करून आक्षेप निकाली काढून घ्यावेत दिवस कमी आहेत तात्काळ कमी पूर्ण करावीत.
💢क्लिअर वेकन्सी आणि कंपल्सरी व्हेकन्सी तयार करून ठेवावी.
💢बदली प्राप्त व बदली अधिकार प्राप्त च्या याद्या आपणास देण्यात येतील.
💢2020-21 च्या जिल्ह्यातून संच मान्यता पूर्ण नाहीत त्या जिल्ह्यांनी जिल्हा स्तरावरून तात्काळ संपर्क करावा.
सादर सूचना राज्यस्तरावरून जिल्हा शिक्षण अधिकारी प्राथमिक, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना देण्यात आलेल्या आहेत.
💢ओबीसी शिष्यवृत्ती निधी वितरण निर्णय येथे डाउनलोड करा
0 Comments