Subscribe Us

ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत लिपिक, शिपाई 288 पदांची नवीन भरती!! ऑनलाईन अर्ज

 


ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत लिपिक, शिपाई 288 पदांची नवीन भरती!! ऑनलाईन अर्ज 


💢ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि अंतर्गत “कनिष्ठ बँकिंग सहाय्यक, शिपाई” पदांच्या एकूण 288 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 सप्टेंबर 2022 आहे.


💥पदाचे नाव – कनिष्ठ बँकिंग सहाय्यक, शिपाई

💥पद संख्या – 288 जागा

💥शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.

💥वयोमर्यादा –

💥कनिष्ठ बँकिंग सहाय्यक – 21 ते 38 वर्षे

💥शिपाई – 18 ते 38 वर्षे

💢परीक्षा शुल्क –

💢कनिष्ठ बँकिंग सहाय्यक – रु. 800/- + रु. 144/- (GST 18%)

💢शिपाई – रु. 500/- + रु. 90/- (GST 18%)

💢नोकरी ठिकाण – ठाणे 

💢अर्ज पद्धती – ऑनलाईन

💢अर्ज सुरु होण्याची तारीख – २६ ऑगस्ट 2022

💢अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 सप्टेंबर 2022  

💢अधिकृत वेबसाईट –   thanedistrictbank.com

💟जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

  💢स्पर्धा परीक्षा सामान्य ज्ञान सरावासाठी प्रश्नावली साठी  क्लिक करा

💢शेतकऱ्यांना मिळणार 15000 रू नुकसान भरपाई अपडेट बघण्यासाठी येथे क्लिक करा

💢 10 वी पास असाल तर सरकारी नोकरीची संधी सोडू नका, DRDO मध्ये तब्बल 1901 जागांसाठी मेगाभरती येथे क्लिक करा

💥गरबा आनंदोत्सव बघण्यासाठी येथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments