Subscribe Us

महत्त्वपूर्ण स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती साठी उपयुक्त सामान्य ज्ञान सरावासाठी प्रश्नावली भाग ५

 



 महत्त्वपूर्ण स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती साठी उपयुक्त सामान्य ज्ञान सरावासाठी प्रश्नावली भाग ५


१) कुष्ठरोगाच्या जीवाणूंचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला 

उत्तर  डाॅ. हॅन्सन.

२) हिमालयाची पूर्व - पश्चिम लांबी किती आहे ?

उत्तर २४०० किमी.

३)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आईचे निधन कोणत्या आजाराने झाले ?

उत्तर  मस्तकशूळ.

४) 'महाश्वेता' पुस्तकाची लेखिका कोण ?

उत्तर  सुधा मूर्ती.

५) पहिला विशेष आर्थिक क्षेत्र ( SEZ ) प्रकल्प कोणता ?

उत्तर कांडला.( गुजरात )

६) शरीरात तोल सांभाळण्याचे काम कोण करते ?

उत्तर लहान मेंदू.

७) सर्वात मोठा दिवस कोणता ?

उत्तर २१ जून.

८) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडिलांचे निधन केव्हा झाले ?

उत्तर  २ फेब्रुवरी १९१३.

९) 'लमाण' हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर  डाॅ. श्रीराम लागू.

१०) पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य कोणते ?

उत्तर   आंध्रप्रदेश.

११)  गोवा हे राज्य कशाने समृद्ध आहे ?

उत्तर  साहित्य आणि कला.

१२)  'उचल्या' ही कांदबरी कोणाची आहे ?

उत्तर  लक्ष्मण गायकवाड.

१३)  पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वेस्थानक कोणते ?

उत्तर   बंगळूर.

१४) मराठी राजभाषा दिन कधी साजरा केला जातो ?

उत्तर  २७ फेब्रुवारी.

१५)  देशातील पहिले खासगी विमानतळ कोणते ?

उत्तर  दुर्गापूर.( पश्चिम बंगाल)

💢सुशिक्षित बेरोजगारांसाठी ५००० रू सविस्तर माहिती बघण्यासाठी येथे क्लिक करा

💣💢जिल्हा समाज कल्याण अंतर्गत शिष्यवृत्ती योजना पाहण्यासाठी येथे क्लिक करा


Post a Comment

0 Comments