ऑनलाईन बदली पोर्टल लेटेस्ट महत्वपूर्ण सूचना
शेवटची संधी , आपण आपले बदली पोर्टल तात्काळ चेक करा व दुरूस्ती करा.
सर्व शिक्षक बंधू / भगिनी यांना सुचित करण्यात येते की, प्रत्येक शिक्षकांनी आपले बदली पोर्टलला आपले लॉगीन करून प्रोफाईल डाटा तपासून घ्यावा व आवश्यक बदल करा
काय चेक करावे ते खालील प्रमाणे
➡️salutation
➡️Name
➡️जन्म दिनांक
➡️Gender
➡️मोबाईल क्रमांक
➡️ई मेल आयडी
➡️वैवाहीक स्थिती
➡️प्रथम नियुक्ती दिनांक
➡️जातीचा प्रवर्ग
➡️नियुक्तीचा प्रवर्ग
➡️जिल्हा रुजू दिनांक
➡️शाळा रूजू दिनांक
➡️Have you continuosly work 10 years in non difficult area ?
विशेष सुचना:- तुम्ही सर्वसाधारण क्षेत्रात 10 वर्ष सेवा झाली आहे का ?
विशेष प्रश्न खुप महत्वाचा आहे कारण बदलीपात्र शिक्षक यावरूनच ठरणार आहेत.
बदलीपात्र शिक्षक ( ज्या शिक्षकांची सध्याच्या क्षेत्रात सर्वसाधारण / अवघड क्षेत्रात सलग 10 वर्ष व सध्याच्या शाळेवर सलग 5 वर्ष सेवा झाली असेल असे शिक्षक
वरील प्रोफाईल डाटा मध्ये जर अजूनही दुरूस्ती असेल तर आपले पंचायत समितीस उद्या दिनांक 7 सप्टेंबर 2022 ला सायंकाळी 4 वाजेपर्यंत कळवावे
पंचायत समिती ने तालुक्यातील आलेल्या सर्व दुरुस्तीची अभिलेख्यावरून पडताळणी करून ज्या दुरुस्ती असतील त्या संकलीत करून दिनांक 8 सप्टेंबर 2022 ला दुपारी 12 पर्यंत विशेष दुतामार्फत शिक्षण विभाग प्राथमिक येथे मा.गट शिक्षणाधिकारी साहेब यांचे शिफारशी सह जिल्हा बदली नियंत्रण कक्षास सादर करावे.
💢यानंतर जर दुरुस्ती आल्यास कोणतेही बदल होणार नाहीत याची सर्वांनी नोंद घ्यावी.
गेल्या दोन -तीन दिवसापासून बऱ्याच शिक्षकांचे फोन येत आहेत की, मला जिल्ह्यात 10 वर्ष व शाळेवर 5 वर्ष झाले असूनही माझे लॉगीन ला Eligible येत नाही.
➡️अशा बाबतीत स्पष्ट करण्यात येते की, सर्वप्रथम आपल्या जिल्हा व शाळा रूजू दिनांक तपासाव्या त्या जर बरोबर असतील तर Have you continuosly work 10 years in non difficult area ? यामध्ये Yes ऐवजी NO केलेले असल्यास असे होऊ शकते.
💢जिल्हा अंतर्गत बदली बाबत 2 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला व्हिडिओ येथे क्लिक करा
💢 शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढ मंजुर करणेबाबतचा शासन निर्णय येथे क्लिक करा
💥आदर्श परिपाठ नमुना पाहण्यासाठी येथे क्लिक करा
💢शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
💢राज्यात 75 हजार कर्मचारी भरती बाबत सविस्तर माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
💢 सरकारी कर्मचाऱ्यांना 18 महीन्यातचा DA मिळणार याबाबत सविस्तर माहिती येथे क्लिक करा
💢अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
💥आकारिक चाचणी वर्ग १ ते ४ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
💥आकारिक चाचणी वर्ग १ ते ४ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
💢ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत लिपिक, शिपाई 288 पदांची नवीन भरती प्रक्रिया येथे क्लिक करा
💢स्पर्धा परीक्षा सामान्य ज्ञान सरावासाठी प्रश्नावली येथे क्लिक करा
💢बिएसफ भरतीबाबत माहिती बघण्यासाठी येथेक्लिक करा
💢सरकारी कर्मचाऱ्यांना DA वाढिबरोबर 8 वा वेतन आयोग लागू करणेबाबत चर्चेला उधाण.सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
💢राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा तिसरा हप्ता याबाबत महत्त्वपूर्ण अपडेट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
💢महाराष्ट्र गट सेवा ब या पदावर माध्यमिक शिक्षक संवर्गातील उपशिक्षणाधिकारी पदाची तात्पुरती पदोन्नती यादी येथे डाउनलोड करा
💢 शिक्षक बदली होणारच बदली पोर्टल महत्वाची सुचना येथे डाउनलोड करा
💢जिल्हा परिषद निवडणूक आरक्षण सोडत माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
💢मराठी जोड शब्दांची गंमत येथे क्लिक करा
💢बदलीबाबत २५ जुलै चा शासन निर्णय येथे डाउनलोड करा
💢सेतू उत्तर चाचणी वर्ग १ ते १० येथे डाउनलोड करा
💢जिल्हांतर्गत बदलीबाबत सेवाजेष्ठाता ठरविण्याबाबत २५ जुलै रोजीचा शासन निर्णय वाचण्यासाठी येथे डाउनलोड करा
💢मुख्याध्यापक वार्षिक डायरी येथे क्लिक करा
💢अपंगाना घरपट्टी सूट बाबत निर्णय येथे क्लिक करा
१]शिक्षक बदली फार्म कसा भरावा क्लिक करा
0 Comments