NMMS परिक्षा फार्म सुरू, परिक्षा डिसेंबर महिन्यात होणार
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक सुवर्णसंधी आहे, आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण सोईस्कर होईल यादृष्टीने शासनाने एन एम एम एस हि स्पर्धा परीक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केली आहे
सदर परिक्षा फार्म भरणे सुरू केले असून 18 डिसेंबर रोजी परिक्षा होणार असल्याचे शासन परिपत्रक आज प्राप्त झाले आहे
अधिक माहितीसाठी शासन परिपत्रक येथे क्लिक करा
💢 २० पटाच्या शाळेतील शिक्षक समायोजन प्रक्रियेबाबत शिक्षणाधिकारी आदेशयेथे वाचा
💢राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी 38% DA महागाई भत्ता व वाढीव सण अग्रीम मिळणार सविस्तर येथे वाचा
💢राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या TA-DA भत्याच्या दरामध्ये सुधारणा करणेबाबत, शासन निर्णय येथे वाचा
💢जिल्हाअंतर्गत बदली Teacher-transfer प्रक्रिया 2022 संदर्भातील हाती आलेले महत्त्वाचे अपडेटयेथे वाचा
💢सेवानिवृत्ती वय ६० होणार सविस्तर येथे वाचा
💢जुनी पेन्शन योजनेबाबत अपडेट येथे वाचा
0 Comments