२० पटाच्या शाळेवरील शिक्षकांचे समायोजन करण्याबाबत कार्यवाही सुरु
१ ते ५ , ५ ते १०, व १ ते २० पाटांच्या शाळा बंद करण्याची कारवाई काही जिल्ह्यांमध्ये सुरू असुन कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील शिक्षकांना इतर शाळेत समायोजन करण्याची कारवाई सुध्दा काही जिल्ह्यांमध्ये सुरू आहे
1 ते 20 पटसंख्या असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना जवळ असलेल्या शाळेत समायोजन करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे व तशी कार्यवाही सुरू केली आहे
शिक्षक समायोजन प्रक्रियेबाबत शिक्षणाधिकारी आदेश खालिल प्रमाणे आहे
💢 २० पटाच्या शाळेतील शिक्षक समायोजन प्रक्रियेबाबत शिक्षणाधिकारी आदेशयेथे वाचा
💢राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी 38% DA महागाई भत्ता व वाढीव सण अग्रीम मिळणार सविस्तर येथे वाचा
💢राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या TA-DA भत्याच्या दरामध्ये सुधारणा करणेबाबत, शासन निर्णय येथे वाचा
💢जिल्हाअंतर्गत बदली Teacher-transfer प्रक्रिया 2022 संदर्भातील हाती आलेले महत्त्वाचे अपडेटयेथे वाचा
0 Comments