Subscribe Us

मुख्याध्यापक विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक सरल पोर्टलवर नोंदवून या सर्वच विद्यार्थ्यांचा आधार 100% व्हॅलिड करण्याची कार्यवाहीबाबत

 


मुख्याध्यापक विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक सरल पोर्टलवर नोंदवून या सर्वच विद्यार्थ्यांचा आधार 100% व्हॅलिड करण्याची कार्यवाहीबाबत 

💥आपणास आवाहन करण्यात येत आहे की, राज्यातील इयत्ता पहिली ते बारावी मध्ये शिकत असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक सरल पोर्टलवर नोंदवून या सर्वच विद्यार्थ्यांचा आधार 100% व्हॅलिड करण्याची कार्यवाही आपणा सर्वांना मिळून करावयाची आहे.

💥सदरची  कार्यवाही आपण खालील प्रमाणे  स्टुडन्ट पोर्टल लॉगिन करून करावयाची आहे.

💥 स्टुडन्ट पोर्टल लॉग इन केल्यानंतर रिपोर्ट या मेनूमध्ये आधार मिस्मॅच स्टेटस या उपमेनू अंतर्गत शाळेतील एकूण विद्यार्थी, आधार नोंद केलेले विद्यार्थी प्रकारात दिसतील Name mismatch, Gender Mismatch, Date of Birth Mismatch, Name and DOB mismatch, Aadhar Not uploaded student इत्यादी प्रकारामध्ये विद्यार्थी  संख्या दिसेल.या पैकी कोणत्याही मेनूवर क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्यांची यादी दिसेल.

💥प्रत्येक विद्यार्थ्यांच्या नावासमोर अपडेट टॅब असेल अपडेट टॅब वर क्लिक केल्यानंतर शाळेला सदर विद्यार्थ्यांची Student Update  त्यात ओपन होईल त्यामध्ये स्टुडन्ट पर्सनल डिटेल्स व आधार डिटेल्स जुळतील अशा पद्धतीने नोंद करावयाची आहे पर्सनल डिटेल्स मधील पहिला पार्ट व आधार आधार कार्डवर नोंद असलेली माहिती सरलवर भरण्याचा पार्ट योग्य पद्धतीने नोंद करावयाचा आहे.

💥र्सनल डिटेल्स मधील विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव जन्मतारीख व जेंडर तसेच पर्सनल डिटेल्स वरील आधार ची नोंद करण्यामधील विद्यार्थ्यांचे संपूर्ण जन्मतारीख जेंडर सारख्याच असतील याची खात्री करूनच save बटन वर क्लिक करावे.काही सेकंदाच्या कालावधीमध्ये आधार ऑथॉरिटी सदर विद्यार्थ्यांची माहिती तपासून validate करेल माहिती जुळल्यानंतर Successfully असा मेसेज येईल. सदर विद्यार्थ्यांची माहिती स्टुडन्ट आधार मध्ये जाईल अशा पद्धतीने विद्यार्थ्यांची माहिती अपडेट करता येईल.

💥वरील प्रमाणे कार्यवाही केल्यानंतर आपल्या शाळेतील सर्वच विद्यार्थी वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी पात्र ठरतील आणि शाळांना विविध अडचणींना सामोरे जावे लागणार नाही शुभेच्छासह...

 💢 आंतरजिल्हा बदली वेळापत्रक बाबत शासन निर्णय १ ऑगस्ट २०२२ डाउनलोड करा

💢सरकारी कर्मचाऱ्यांना DA वाढिबरोबर 8 वा वेतन आयोग लागू करणेबाबत चर्चेला उधाण.सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

💢राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा तिसरा हप्ता याबाबत महत्त्वपूर्ण अपडेट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

💢३४% महागाई भत्ता माहित वाचण्यासाठी येथे क्लिक करा

💢 प्रशिक्षणप्रमाणपत्र प्राप्त शिक्षकांना वरिष्ठव निवड श्रेणी तात्काळ लागू करण्याबाबत संचालक आदेश  येथे क्लिक करा

💢महाराष्ट्र गट सेवा ब या पदावर माध्यमिक शिक्षक संवर्गातील उपशिक्षणाधिकारी पदाची तात्पुरती पदोन्नती यादी येथे डाउनलोड करा 

💢 शिक्षक भरती एकलव्य शिक्षण प्रसारक मंडळ बीड जाहिरात पाहण्यासाठी येथे  क्लिक करा  

💢३४% महागाई भत्ता माहित वाचण्यासाठी येथे क्लिक करा


💢स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त मराठी 'जोड शब्दांची गंमत' भाग-२ नाविन्यपूर्ण उपक्रम PDF येथे डाउनलोड करा

💢राज्य शिक्षक / क्रांतीज्योती सावीत्रीबाई फुले शिक्षक पुरस्कारासाठी लागणारे आवशयक निकष येथे डाउनलोड करा

💢 शिक्षक बदली होणारच बदली पोर्टल महत्वाची सुचना येथे डाउनलोड करा

💢जिल्हा परिषद निवडणूक आरक्षण सोडत माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

💢मराठी जोड शब्दांची गंमत येथे  क्लिक करा

💢छत्रपती शाहू महाराज संशोधन ,प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे मार्फत मराठा कुणबी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती फार्म व माहिती येथे डाउनलोड करा

💢राज्य शिक्षक पुरस्कार ऑनलाईन अर्ज नोंदणी साठी लिंक येथे क्लिक करा
💢समग्र शिक्षा अभियान शालेय बँक खाते HDFC बँकेत सुरु करणेबाबत दि.२७/७/२२ चे पत्र डाउनलोड करा

      💢१३ ते १५ आँगष्ट शाळेत ध्वजारोहण करावे लागणार ग्रामविकास शासन निर्णय दि. २१ जुलै २०२२ तेथे डाउनलोड करा

💢 वरिष्ट वेतन श्रेणी आदर्श प्रस्ताव १२ वर्ष शिक्षक,विषय शिक्षक, मुख्याध्यापक यांना अत्यंत उपुक्त. येथे डाउनलोड करा

💢राज्यात २७ जुलै ते ४ आँगष्ट  व विदर्भात ११ आँगष्ट ते २२ आँगष्ट रोजी होणार सेतू अभ्यासक्रम अध्ययन स्थिती तपासणी परिपत्रक वाचण्यासाठी  येथे क्लिक करा

💢बदलीबाबत २५ जुलै चा शासन निर्णय येथे  डाउनलोड करा

💢सेतू उत्तर चाचणी वर्ग १ ते १० येथे डाउनलोड करा

💢जिल्हांतर्गत बदलीबाबत सेवाजेष्ठाता ठरविण्याबाबत २५ जुलै रोजीचा शासन निर्णय वाचण्यासाठी येथे डाउनलोड करा

💢जुलै वेतनवाढ नुसार होणारा चार्ट पे मँट्रीक पिडीएफ येथे डाउनलोड करा
💢शालेय पोषण आहार लेखा परीक्षण रद्द करणेबाबत आमदार कपिल पाटील यांचे शासनास पत्र येथे डाउनलोड करा

💢शिक्षकाना पाठ टाचन काढण्यासाठी सक्ती न करणेबाबत शासन निर्णय येथेडाउनलोड करा
💢जिल्हा शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांची माहिती सादर करणेबाबत शिक्षणाधिकारी यांचे आदेश 
💢जिल्हा शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांची माहिती सादर करणेबाबत शिक्षणाधिकारी यांचे आदेश येथे डाउनलोड करा
💢स्वयंपाकी मदतनीस शापोआ नेमणुकीचा करारनामा करारनामा येथे डाउनलोड करा
💢स्वातंत्र्याचा अमृत महोत्त्सवी कार्यक्रमाअंतर्गत घरघर तिरंगा फडकवण्याबाबत शासन निर्णय येथे डाउनलोड करा

💢शालेय पोषण आहार योजना प्रभावी अमलबजावणी होण्यासाठी भरारी पथक नेमणूक करणेबाबत २२/७/२२ चा शासन निर्णय येथे क्लिक करा

💢मुख्याध्यापक वार्षिक डायरी येथे  क्लिक करा

💢३४% महागाई भत्ता माहित वाचण्यासाठी येथे क्लिक करा

💢ओबीसी शिष्यवृत्ती  निधी वितरण निर्णय येथे डाउनलोड

💢अपंगाना घरपट्टी सूट बाबत निर्णय येथे क्लिक करा

१]शिक्षक बदली फार्म कसा भरावा क्लिक करा

२]शापोआ लेख परीक्षण शासन निर्णय 👉डाउनलोड करा
३] शापोआ विवरण पत्र येथे👉 डाउनलोड करा
४] निवड श्रेणी प्रशिक्षण निर्णय येथे 👉 डाउनलोड करा
५]१५ जुलै बदली शासन निर्णय येथे डाउनलोड करा
६]१४ जुलै बदली शासन निर्णय येथे डाउनलोड करा
७]CMP प्रणाली वेतन करावयासाठी काळजी कोणती डाउनलोड करा
८]शापोआ इंधन भाजीपाला दरवाढ निर्णय येथे डाउनलोड करा
९] भारतातील फार्मसी कॉलेज येथे डाउनलोड करा

Post a Comment

0 Comments