सरकारी कर्मचाऱ्यांना DA वाढिबरोबर 8 वा वेतन आयोग लागू करणेबाबत चर्चेला उधाण.
सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु आहेत .सरकारी कर्मचाऱ्यांना डी.ए वाढीबरोबर आठवा वेतन आयोगाबाबतच्या चर्चेला मोठे उधाण येत आहेत .शिवाय जुनी पेन्शन योजनाची सरकारी कर्मचाऱ्यांकडुन मोठी मागणी होताना दिसत आहे .जुनी पेन्शन योजनेसाठी अनेक राज्यातील कर्मचाऱ्यांकडुन आंदोलने होत आहेत .यातच कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोगाची मोठी चाहुल लागलेली आहे .
सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता हा भारतीय ग्राहक निर्देशांकाच्या आधारे ठरवला जातो .या निर्देशांकानुसार महागाई भत्ता मधील वाढ केंद्र सरकारकडुन निश्चित करण्यात येते , केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकार महागाई भत्ता मध्ये वाढ करते .
एप्रिल व मे महिन्याच्या ग्राहक निर्देशांकामध्ये मोठी वाढ झाल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 4 टक्के ते 5 टक्के वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे .सध्याच्या महागाईचा विचार केला असता कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये वाढ करण्याच्या मागणी कामगार युनियनकडुन होत आहे .मिडीया रिपोर्टनुसार कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या मुळ वेतनाशी संबंधित फिटमेंट फॅक्टर मध्ये 3.68 पट वाढ करण्याची मागणी केंद्रीय कामगार युनियन कडुन होत आहे .
यामुळे कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगातील मुळ वेतनामध्ये वाढ होऊन नविन वेतनप्रणालीनुसार वेतन आहरित करण्यात येईल .फिटमेंट फक्टर मध्ये वाढ लागु केल्यास , साहजिकच कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग होईल .याबाबतची अधिकृत्त घोषणा केंद्र सरकारकडुन निवडणुकांच्या जवळपास होण्याची शक्यता वर्तविली जात आहे .
💢महाराष्ट्र गट सेवा ब या पदावर माध्यमिक शिक्षक संवर्गातील उपशिक्षणाधिकारी पदाची तात्पुरती पदोन्नती यादी येथे डाउनलोड करा
💢३४% महागाई भत्ता माहित वाचण्यासाठी येथे क्लिक करा
💢राज्य शिक्षक / क्रांतीज्योती सावीत्रीबाई फुले शिक्षक पुरस्कारासाठी लागणारे आवशयक निकष येथे डाउनलोड करा
💢 शिक्षक बदली होणारच बदली पोर्टल महत्वाची सुचना येथे डाउनलोड करा
💢जिल्हा परिषद निवडणूक आरक्षण सोडत माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
💢मराठी जोड शब्दांची गंमत येथे क्लिक करा
💢छत्रपती शाहू महाराज संशोधन ,प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे मार्फत मराठा कुणबी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती फार्म व माहिती येथे डाउनलोड करा
💢राज्यात २७ जुलै ते ४ आँगष्ट व विदर्भात ११ आँगष्ट ते २२ आँगष्ट रोजी होणार सेतू अभ्यासक्रम अध्ययन स्थिती तपासणी परिपत्रक वाचण्यासाठी येथे क्लिक करा
💢बदलीबाबत २५ जुलै चा शासन निर्णय येथे डाउनलोड करा
💢सेतू उत्तर चाचणी वर्ग १ ते १० येथे डाउनलोड करा
💢जिल्हांतर्गत बदलीबाबत सेवाजेष्ठाता ठरविण्याबाबत २५ जुलै रोजीचा शासन निर्णय वाचण्यासाठी येथे डाउनलोड करा
💢शालेय पोषण आहार योजना प्रभावी अमलबजावणी होण्यासाठी भरारी पथक नेमणूक करणेबाबत २२/७/२२ चा शासन निर्णय येथे क्लिक करा
💢मुख्याध्यापक वार्षिक डायरी येथे क्लिक करा
💢ओबीसी शिष्यवृत्ती निधी वितरण निर्णय येथे डाउनलोड
💢अपंगाना घरपट्टी सूट बाबत निर्णय येथे क्लिक करा
१]शिक्षक बदली फार्म कसा भरावा क्लिक करा
0 Comments