Subscribe Us

राज्यात जलसंपदा विभागात विविध पदांसाठी नोकरीची संधी त्वरित अर्ज करा.

 




 राज्यात जलसंपदा विभागात विविध पदांसाठी नोकरीची संधी त्वरित अर्ज करा.


हे मुंबई | जलसंपदा विभाग (WRD) अंतर्गत कनिष्ठ अभियंता/ शाखा अभियंता पदाच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2022 आहे.


पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता/ शाखा अभियंता

पदसंख्या – 10 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण – ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग

💥वयोमर्यादा – 65 वर्षे

💥अर्ज पद्धती – ऑफलाईन

💥अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर

💢अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 सप्टेंबर 2022

💢अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

💢PDF जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

💥पदाचे नाव शैक्षणिक पात्रता

कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता कनिष्ठ अभियंता/ शाखा अभियंता/ सहायक अभियंता श्रेणी – 2 (स्थापत्य) संवर्गातील पदावर कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव आवश्यक

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

सदर पदांकरिता अधिक माहिती www.kdmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2022 आहे

💢शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा


💢 स्पर्धा परीक्षा सामान्य ज्ञान सरावासाठी प्रश्नावली पाहण्यासाठी येथे क्लिक करा

💥सामान्य ज्ञान सरावासाठी प्रश्नावली येथे क्लिक करा

💟महिला व बालकल्याण विभागात कर्मचारी भरती प्रक्रिया पाहण्यासाठी येथे क्लिक करा

💢 पुणे महापालिकेत मेघा भरतीसाठी सविस्तर माहिती येथे क्लिक करा

💦 प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना २०२२ सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा

💥 बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचारी भरती बाबत सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा

💢 सामान्य ज्ञान सरावासाठी प्रश्नावली भाग ३ येथे  क्लिक करा

💢 सामान्य ज्ञान सरावासाठी प्रश्नावली भाग ४ येथे क्लिक करा

💢भारताविषयी संपूर्ण सामान्यज्ञान सराव प्रश्नावली भाग ५ क्लिक करा

 💢सामान्य ज्ञान सरावासाठी प्रश्नावली भाग ६  क्लिक करा

 💢सामान्य ज्ञान सरावासाठी प्रश्नावली भाग ७  येथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments