आता यापुढे राज्यातील नागरिकांना रेशनधान्य मिळणार नाही , राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय .
आता महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना स्वस्त किंमतीमधील रेशनधान्य मिळणार नसल्याची मोठी बातमी समोर आली आहे . या संदर्भात महाराष्ट्र राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे . यासाठी राज्य सरकारकडुन 01 सप्टेंबर पासुन रेशनकार्डाची पडताळणी करण्यात येणार आहेत . या निर्णयामुळे राज्यातील अनेक नागरिकांना स्वस्त रेशनधान्यापासुन मुकावे लागणार आहे .रेशनधान्यबाबत नेमका कोणता निर्णय राज्य सरकारने घेतला आहे , ते पुढीलप्रमाणे पाहुयात .
शासनाच्या असे निदर्शनास आले आहे कि , राज्यातील ज्या नागरिकांचे आर्थिक उत्पन्न वाढले आहे , असे नागरिक देखिल स्वस्त किंमतील रेशनधान्याचा लाभ घेत आहेत .अशा नागरिकांकडुन सदर रेशनधान्य जास्त किंमतीत विकण्यात येते . तसेच असे रेशनधान्य जनावरांसाठी भरडा म्हणुन वापर होत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे .
यामुळे राज्यातील ज्या नागरिकांना खरच रास्त किंमतीत रेशनधान्याची आवश्यकता आहे . अशा नागरिकांपर्यंत रेशनधान्य मिळत नाही . शिवाय दारिद्रय रेषेखालील कार्ड धारकांना विशेष सवलत दरांमध्ये , रेशनधान्य दिले जाते . परंतु जे नागरिक खरच दारिद्रय रेषा खाली आहेत . अशा नागरिकांकडे दारिद्रय रेषेचे कार्ड नसल्याची बाब समोर आली आहे .
उत्पन्न वाढुन देखिल नागरिक रास्त भावामध्ये रेशनधान्य घेवून , जास्त किंमतीमध्ये धान्य विकत असल्याने अशा नागरिकांवर कायदेशिर कारवाई करणेबाबत राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे . यासाठी ज्या नागरिकांचे उत्पन्न वाढुनही रास्त भावामध्ये रेशनधान्याचा लाभ घेत असतिल अशा नागरिकांचे रेशनकार्डाची पडताळणी दि.01 सप्टेंबरपासुन होणार आहे .
💖 शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
💢 स्पर्धा परीक्षा सामान्य ज्ञान सरावासाठी प्रश्नावली पाहण्यासाठी येथे क्लिक करा
💥सामान्य ज्ञान सरावासाठी प्रश्नावली येथे क्लिक करा
💟महिला व बालकल्याण विभागात कर्मचारी भरती प्रक्रिया पाहण्यासाठी येथे क्लिक करा
💢 पुणे महापालिकेत मेघा भरतीसाठी सविस्तर माहिती येथे क्लिक करा
💦 प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना २०२२ सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा
💥 बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचारी भरती बाबत सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा
💢 सामान्य ज्ञान सरावासाठी प्रश्नावली भाग ३ येथे क्लिक करा
💢 सामान्य ज्ञान सरावासाठी प्रश्नावली भाग ४ येथे क्लिक करा
💢भारताविषयी संपूर्ण सामान्यज्ञान सराव प्रश्नावली भाग ५ क्लिक करा
💢सामान्य ज्ञान सरावासाठी प्रश्नावली भाग ६ क्लिक करा
0 Comments