शिक्षक व शीक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन करणेबाबत दि.01.08.2022 रोजी निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय .
राज्य शासन सेवेतील विद्यापीठ अधिनियम ,1994 येथील तरतुदी अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन शासन अधिसुचना दि.07.10.2009 अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालये प्रमाणसंहिता नियम 2009 मध्ये सुधारणा सदर सुधारणा करणेबाबत दि.01.08.2022 रोजी शासन अधिसुचना निर्गमित करण्यात आलेले आहे .
महाराष्ट्र राज्याच्या कृषी ,पशुसंवर्धन विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या शासन निर्णय दि.07.10.2009 नुसार कृषी विद्यापीठे , संलग्न कृषी महाविद्यालये , कृषी महाविद्यालये , कृषी तंत्र विद्यालये व ग्रामीण शिक्षण संस्था मधील कार्यरत कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना लागू करण्यात आले होते .या शासन निर्णयानुसार राज्यातील वर नमुद करण्यात आलेल्या महाविद्यालये , विद्यालय मध्ये कार्यरत शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचनाकेंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींवरील केंद्र शासनाचे निर्णय विचारात घेवून सदर शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतन संरचनेमध्ये सुधारणा करण्यात आलेले होते . …
सदर दि.07.10.2009 मधील प्रमाणसंहिता ( शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सुधारित वेतन ) नियम 2009 मध्ये संचालक , प्रौढ व निरंतर शिक्षण विस्तार सेवा , सहाय्यक संचालक , प्रौढ व निरंतर शिक्षण , प्रकल्प अधिकारी , प्रौढ व निरंतर शिक्षण ही पदे सदर अधिसूचनेतून वळण्यात येत आहे .सदर शासन अधिसूचना व सुधारित वेतन संरचना बाबतचा शासन निर्णय खालील लिंक वर क्लिक करून डाउनलोड करू शकता .
💥शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन करणेबाबत दि.01.08.2022 रोजी आलेला शासन निर्णय .👇 निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय .👇
💢 आंतरजिल्हा बदली वेळापत्रक बाबत शासन निर्णय १ ऑगस्ट २०२२ डाउनलोड करा
💢सरकारी कर्मचाऱ्यांना DA वाढिबरोबर 8 वा वेतन आयोग लागू करणेबाबत चर्चेला उधाण.सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
💢राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा तिसरा हप्ता याबाबत महत्त्वपूर्ण अपडेट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
💢महाराष्ट्र गट सेवा ब या पदावर माध्यमिक शिक्षक संवर्गातील उपशिक्षणाधिकारी पदाची तात्पुरती पदोन्नती यादी येथे डाउनलोड करा
💢राज्य शिक्षक / क्रांतीज्योती सावीत्रीबाई फुले शिक्षक पुरस्कारासाठी लागणारे आवशयक निकष येथे डाउनलोड करा
💢 शिक्षक बदली होणारच बदली पोर्टल महत्वाची सुचना येथे डाउनलोड करा
💢जिल्हा परिषद निवडणूक आरक्षण सोडत माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
💢मराठी जोड शब्दांची गंमत येथे क्लिक करा
💢छत्रपती शाहू महाराज संशोधन ,प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे मार्फत मराठा कुणबी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती फार्म व माहिती येथे डाउनलोड करा
💢राज्यात २७ जुलै ते ४ आँगष्ट व विदर्भात ११ आँगष्ट ते २२ आँगष्ट रोजी होणार सेतू अभ्यासक्रम अध्ययन स्थिती तपासणी परिपत्रक वाचण्यासाठी येथे क्लिक करा
💢बदलीबाबत २५ जुलै चा शासन निर्णय येथे डाउनलोड करा
💢सेतू उत्तर चाचणी वर्ग १ ते १० येथे डाउनलोड करा
💢जिल्हांतर्गत बदलीबाबत सेवाजेष्ठाता ठरविण्याबाबत २५ जुलै रोजीचा शासन निर्णय वाचण्यासाठी येथे डाउनलोड करा
💢शालेय पोषण आहार योजना प्रभावी अमलबजावणी होण्यासाठी भरारी पथक नेमणूक करणेबाबत २२/७/२२ चा शासन निर्णय येथे क्लिक करा
💢मुख्याध्यापक वार्षिक डायरी येथे क्लिक करा
💢ओबीसी शिष्यवृत्ती निधी वितरण निर्णय येथे डाउनलोड
💢अपंगाना घरपट्टी सूट बाबत निर्णय येथे क्लिक करा
१]शिक्षक बदली फार्म कसा भरावा क्लिक करा
0 Comments