राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव महागाई भत्ता लवकरच लागु
💥राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव महागाई भत्ता जुलै महीन्याच्या वेतन / पेन्शन देयकासोबत अदा करणे प्रस्तावित होते .तसा वित्त विभागाकडुन प्रस्ताव देखिल राज्य शासनास सादर करण्यात आलेला आहे .परंतु वाढीव महागाई भत्ता लागु करणेबाबत विलंब होत असताना दिसुन येत आहे .
💥राज्य शासन सेवेतील शासकीय , निवृत्तीवेनधारक , जिल्हा परिषदा व इतर पात्र कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा तिसरा हप्ता जुन महिन्याच्या वेतन / पेन्शन देयकासोबत सादर करण्यात आलेला असल्याने , महागाई भत्ता मध्ये वाढ करण्यास विलंब होत असताना दिसुन येत आहे .शिवाय ठाकरे सरकारने घेतलेले अनेक निर्णय शिंदे सरकारकडुन रद्द करण्यात आले असल्याने ,महागाई भत्ता वाढीच्या प्रस्तावाला सरकारची मंजुरी मिळण्यास विलंब होत आहे .राज्य कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे जानेवारी 2022 पासुन 34 टक्के दराने महागाई भत्ता डी.ए फरकास लागु करणे प्रस्तावित आहे.
💥महागाई भत्ता वाढीसह इतर विविध मागणीसाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने दिलेल्या निवेदनाबाबत , राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले कि , कर्मचाऱ्यांच्या विविध मागणीवर चर्चा करुन लवकरच मंत्रिमंडळाच्या विस्तार नंतर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल व जानेवारी पासून ३४% महागाई भत्ता आँगष्ट घ्या वेतनासोबत देण्यासाठी तरतूद करण्यात येईल व तसा शासन निर्णय लवकरच निर्गमित करण्यात येईल अशी महत्त्वपूर्ण चर्चा आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत झाली आहे.
💢 आंतरजिल्हा बदली वेळापत्रक बाबत शासन निर्णय १ ऑगस्ट २०२२ डाउनलोड करा
💢सरकारी कर्मचाऱ्यांना DA वाढिबरोबर 8 वा वेतन आयोग लागू करणेबाबत चर्चेला उधाण.सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
💢राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा तिसरा हप्ता याबाबत महत्त्वपूर्ण अपडेट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
💢महाराष्ट्र गट सेवा ब या पदावर माध्यमिक शिक्षक संवर्गातील उपशिक्षणाधिकारी पदाची तात्पुरती पदोन्नती यादी येथे डाउनलोड करा
💢राज्य शिक्षक / क्रांतीज्योती सावीत्रीबाई फुले शिक्षक पुरस्कारासाठी लागणारे आवशयक निकष येथे डाउनलोड करा
💢 शिक्षक बदली होणारच बदली पोर्टल महत्वाची सुचना येथे डाउनलोड करा
💢जिल्हा परिषद निवडणूक आरक्षण सोडत माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
💢मराठी जोड शब्दांची गंमत येथे क्लिक करा
💢छत्रपती शाहू महाराज संशोधन ,प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे मार्फत मराठा कुणबी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती फार्म व माहिती येथे डाउनलोड करा
💢राज्यात २७ जुलै ते ४ आँगष्ट व विदर्भात ११ आँगष्ट ते २२ आँगष्ट रोजी होणार सेतू अभ्यासक्रम अध्ययन स्थिती तपासणी परिपत्रक वाचण्यासाठी येथे क्लिक करा
💢बदलीबाबत २५ जुलै चा शासन निर्णय येथे डाउनलोड करा
💢सेतू उत्तर चाचणी वर्ग १ ते १० येथे डाउनलोड करा
💢जिल्हांतर्गत बदलीबाबत सेवाजेष्ठाता ठरविण्याबाबत २५ जुलै रोजीचा शासन निर्णय वाचण्यासाठी येथे डाउनलोड करा
💢शालेय पोषण आहार योजना प्रभावी अमलबजावणी होण्यासाठी भरारी पथक नेमणूक करणेबाबत २२/७/२२ चा शासन निर्णय येथे क्लिक करा
💢मुख्याध्यापक वार्षिक डायरी येथे क्लिक करा
💢ओबीसी शिष्यवृत्ती निधी वितरण निर्णय येथे डाउनलोड
💢अपंगाना घरपट्टी सूट बाबत निर्णय येथे क्लिक करा
१]शिक्षक बदली फार्म कसा भरावा क्लिक करा
0 Comments