केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये ४ टक्क्यांनी वाढ
💢नवी दिल्ली - गेल्या बऱ्याच काळापासून सुरू असलेली केंद्रीय कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली आहे. रक्षाबंधनापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुशखबर मिळाली आहे. सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये ४ टक्क्यांनी वाढ केली आहे. जून महिन्यातील एआयसीपीआयचे आकडे समोर आल्यानंतर महागाई भत्त्यात वाढ होईल, असा अंदाज वर्तवला जात होता. आता त्याची घोषणा झाली आहे.
💢डीएमध्ये ४ टक्क्यांपर्यंत वाढ झाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता ३८ टक्के झाला आहे. त्यापूर्वी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३४ टक्के होता. महागाई भत्ता सप्टेंबर २०२२ च्या पगारापासून लागू होणार आहे. तर वाढलेला डीए जुलैपासून लागू झाला आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्टच्या एरियरची रक्कमही येणार आहे. एकूण सणांच्या काळात कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये डीए एरियरसोबत भरपूर रक्कम जमा होईल.
💢केंद्रीय महागाई भत्ता वाढ झाल्यामुळे आता राज्य कर्मचाऱ्यांना सुध्दा महागाई भत्ता वाढवून शिंदे सरकार राज्य कर्मचाऱ्यांना गुड न्यूज देणार आहे.
💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢
💥राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव महागाई भत्ता लवकरच लागु करणेबाबत सविस्तर माहिती येथे क्लिक करा
💢 आंतरजिल्हा बदली वेळापत्रक बाबत शासन निर्णय १ ऑगस्ट २०२२ डाउनलोड करा
💢सरकारी कर्मचाऱ्यांना DA वाढिबरोबर 8 वा वेतन आयोग लागू करणेबाबत चर्चेला उधाण.सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
💢राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा तिसरा हप्ता याबाबत महत्त्वपूर्ण अपडेट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
💢महाराष्ट्र गट सेवा ब या पदावर माध्यमिक शिक्षक संवर्गातील उपशिक्षणाधिकारी पदाची तात्पुरती पदोन्नती यादी येथे डाउनलोड करा
💢राज्य शिक्षक / क्रांतीज्योती सावीत्रीबाई फुले शिक्षक पुरस्कारासाठी लागणारे आवशयक निकष येथे डाउनलोड करा
💢 शिक्षक बदली होणारच बदली पोर्टल महत्वाची सुचना येथे डाउनलोड करा
💢जिल्हा परिषद निवडणूक आरक्षण सोडत माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
💢मराठी जोड शब्दांची गंमत येथे क्लिक करा
💢बदलीबाबत २५ जुलै चा शासन निर्णय येथे डाउनलोड करा
💢सेतू उत्तर चाचणी वर्ग १ ते १० येथे डाउनलोड करा
💢जिल्हांतर्गत बदलीबाबत सेवाजेष्ठाता ठरविण्याबाबत २५ जुलै रोजीचा शासन निर्णय वाचण्यासाठी येथे डाउनलोड करा
💢शालेय पोषण आहार योजना प्रभावी अमलबजावणी होण्यासाठी भरारी पथक नेमणूक करणेबाबत २२/७/२२ चा शासन निर्णय येथे क्लिक करा
💢मुख्याध्यापक वार्षिक डायरी येथे क्लिक करा
💢अपंगाना घरपट्टी सूट बाबत निर्णय येथे क्लिक करा
१]शिक्षक बदली फार्म कसा भरावा क्लिक करा
0 Comments