Subscribe Us

रेल्वेतील या पदांसाठी रजिस्ट्रेशन सुरु, 12 वी पास उमेदवारांना 69100 रुपये महिना पगार

 




 रेल्वेतील या पदांसाठी रजिस्ट्रेशन सुरु, 12 वी पास उमेदवारांना 69100 रुपये महिना पगार

 Government Job In Railway: रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC), पश्चिम रेल्वे (WR) त्याच्या अधिकृत वेबसाइटवर विविध क्रीडा कोट्याच्या पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करणार आहे. कुस्ती, पॉवरलिफ्टिंग, नेमबाजी, कबड्डी, जिम्नॅस्टिक्स, क्रिकेट, बॉल बॅडमिंटन आणि हॉकीसाठी रिक्त जागा उपलब्ध आहेत. कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार रेल्वे भरती 2022 साठी अर्ज करण्यास पात्र आहेत. उमेदवारांकडे क्रीडा क्षेत्रातील कामगिरीची नोंद असणं आवश्यक आहे. या पदांच्या भरतीसाठी उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे, तर कमाल वयोमर्यादा 25 वर्षे असावी. अर्ज करण्याची प्रक्रिया 05 सप्टेंबर 2022 पासून सक्रिय होईल.

आवश्यक पात्रता निकष असलेले उमेदवार 04 ऑक्टोबर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात.

 रेल्वे भरती 2022 साठी अर्ज कसा करावाआँ

💢आंँनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवार RRC - WR वेबसाइट - https://www.rrcwr.com च्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. नोंदणीच्या वेळी उमेदवारांकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. उमेदवारांना 12 अंकी आधार क्रमांक भरावा लागेल. ज्या उमेदवारांकडे आधार क्रमांक नाही, पण आधारसाठी नावनोंदणी केली आहे. अशा उमेदवारांनी आधार नोंदणी स्लिपवर दिलेला आधार नोंदणी क्रमांक प्रविष्ट करू शकतात.

SC/ST/माजी सैनिक/महिला, अल्पसंख्याक आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील उमेदवारांना 250 रुपये अर्ज शुल्क भरावे लागते. तर इतर श्रेणीतील उमेदवारांना 500 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.

रेल्वेमधील भरती ही क्रीडा कामगिरी, चाचणी आणि शैक्षणिक पात्रतेचे मूल्यमापन यावर आधारित असेल. चाचणीमध्ये योग्य ठरलेल्या उमेदवारांचाच पुढील फेरीसाठी विचार केला जाईल. पात्र उमेदवारांना चाचणीपूर्वी कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल. अधिसूचना तपासण्यासाठी थेट लिंक https://www.rrc-wr.com/rrwc/Files/195.pdf आहे.

💟💢जलसंपदा विभागाच्या भरतीसाठी येथे क्लिक करा

💢महाराष्ट्रात ७५ हजार मेगा भरती बाबत सविस्तर माहिती येथे क्लिक करा

💢सामान्य ज्ञान सरावासाठी प्रश्नावली येथे क्लिक करा

  • सामान्य ज्ञान सरावासाठी प्रश्नावली येथे क्लिक करा
  • शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
  • 💢 स्पर्धा परीक्षा सामान्य ज्ञान सरावासाठी प्रश्नावली पाहण्यासाठी येथे क्लिक करा

    💥सामान्य ज्ञान सरावासाठी प्रश्नावली येथे क्लिक करा

    💟महिला व बालकल्याण विभागात कर्मचारी भरती प्रक्रिया पाहण्यासाठी येथे क्लिक करा

    💢 पुणे महापालिकेत मेघा भरतीसाठी सविस्तर माहिती येथे क्लिक करा

    💦 प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना २०२२ सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा

    💥 बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचारी भरती बाबत सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा

    💢 सामान्य ज्ञान सरावासाठी प्रश्नावली भाग ३ येथे  क्लिक करा

    💢 सामान्य ज्ञान सरावासाठी प्रश्नावली भाग ४ येथे क्लिक करा

    💢भारताविषयी संपूर्ण सामान्यज्ञान सराव प्रश्नावली भाग ५ क्लिक करा

     💢सामान्य ज्ञान सरावासाठी प्रश्नावली भाग ६  क्लिक करा

     💢सामान्य ज्ञान सरावासाठी प्रश्नावली भाग ७  येथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments